ENG vs SL, T20 World Cup 2021: इंग्लंडची विजयी घोडदौड सुरु, श्रीलंकेचा 26 धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह सेमीफायनल मध्ये धडक
T20 विश्वचषक 2021 ची सुपर 12 फेरी आज शारजाहमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळली गेली
T20 विश्वचषक 2021 ची सुपर 12 फेरी आज शारजाहमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळली गेली. जोस बटलरच्या (101*) पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर इंग्लंडने सोमवारी श्रीलंकेसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 163 धावा केल्या. मात्र शिर्लान्का हे लक्ष्य पूर्ण करू शकली नाही. इंग्लंडने श्रीलंकेचा 26 धावांनी पराभव करत स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला आहे. अशाप्रकारे इंग्लंडने T20 विश्वचषक-2021 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement