ENG vs PAK 2021: पाकिस्तानला मोठा झटका, इंग्लंड दौऱ्यामधून ‘या’ कारणामुळे Haris Sohail याची माघार

संघाचा मुख्य फलंदाज हरिस सोहेल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली आहे. केवळ एकदिवसीय सामन्यांसाठी संघात सामील झालेला हरिस पुनर्वसन कार्यक्रमासाठी पाकिस्तानला परतेल.

हरिस सोहेल (Photo Credit: Twitter/TheRealPCBMedia)

ENG vs PAK ODI 2021: आज 8 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध (England) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या सुरुवातीपूर्वी पाकिस्तान (Pakistan) संघाला मोठा झटका बसला. संघाचा मुख्य फलंदाज हरिस सोहेल  (Haris Sohail) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली आहे. केवळ एकदिवसीय सामन्यांसाठी संघात सामील झालेला हरिस लाहोरमधील (Lahore) राष्ट्रीय उच्च कार्यक्षमता केंद्रात पुनर्वसन कार्यक्रमासाठी पाकिस्तानला परतेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)