इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत Joe Root पहिल्यांदाच उघडपणे समोर, पाहा काय म्हणाला

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळली जाणारी तीन सामन्याची कसोटी मालिका इंग्लंड संघासाठी खूप महत्त्वाची आहे, कसोटी संघाची कमान बेन स्टोक्सकडे सोपवल्यानंतर ही पहिलीच मालिका आहे. यादरम्यान अॅशेस मालिकेतील अपमानास्पद पराभवानंतर लगेचच पायउतार झालेल्या जो रूट लॉर्ड्स कसोटीत मॅच-विनिंग फलंदाजीनंतर प्रथमच कर्णधारपद सोडण्याबाबत उघडपणे बोलला आहे.

जो रूट (Photo Credit: PTI)

इंग्लंडचा (England) माजी कसोटी कर्णधार जो रूटने (Joe Root) न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) चौथ्या डावात शतक झळकावले आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा जादुई आकडाही पार केला. ही मालिका इंग्लंडसाठी खूप महत्त्वाची आहे, कसोटी संघाची कमान बेन स्टोक्सकडे (Ben Stokes) सोपवल्यानंतर ही पहिलीच मालिका आहे. अॅशेस मालिकेतील (Ashes Series) अपमानास्पद पराभवानंतर लगेचच पायउतार झालेल्या रूट सामनावीर ठरल्यानंतर प्रथमच कर्णधारपद सोडण्याबाबत उघडपणे बोलला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement