ENG vs NZ, ICC T20 WC 2021 Semi-Final: पॉवरप्लेमध्ये इंग्लंडला पहिला धक्का; जॉनी बेअरस्टो 13 धावा करून परतला!

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना अबु धाबीमध्ये खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो 13 धावा करून बाद झाला.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: BlackCaps/Twitter)

न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना अबु धाबीमध्ये खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) 13 धावा करून बाद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement