ENG vs IND Fifth Test: ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड व भारत दरम्यान पाचवी कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार नाही

भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवी कसोटी खेळली जाणार होती. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना विषाणूचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने ही कोसोटी नियोजनाप्रमाणे होईल अशी आशा होती

India-vs-ENG (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवी कसोटी खेळली जाणार होती. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना विषाणूचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने ही कोसोटी नियोजनाप्रमाणे होईल अशी आशा होती. मात्र आता माहिती मिळत आहे की, ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड विरुद्ध भारत पाचवी कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार नाही. यापूर्वी, भारतीय संघाशी संबंधित कर्मचारी सदस्याचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याबाबत प्रश्नचिन्ह होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement