Eng v Ind 5th Test: Covid-19 मुळे रद्द झाली मँचेस्टरमधील अंतिम इंग्लंड-भारत कसोटी; ECB आणि BCCI ने एकत्रित घेतला निर्णय

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी आणि शेवटची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मॅच रद्द करण्यात आली आहे.

Representational Image| (Photo Credits: Pixabay)

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी आणि शेवटची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मॅच रद्द करण्यात आली आहे. ही कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार होती. भारतीय संघाशी निगडीत एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर हा सामना रद्द केला गेला. ईसीबीने शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी याबाबत माहिती दिली. ईसीबी आणि बीसीसीआय या दोघांनी एकत्रित हा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement