Ek Tera Ek Mera: मालिका संपल्यावर रविंद्र जडेजा बनला अक्षय कुमार, अश्विनसोबत बनवला एक धमाल व्हिडीओ (Watch Video)
सामन्यानंतर दोघांनी मिळून एक मजेशीर व्हिडीओ बनवला असून यामध्ये दोघे प्लेअर ऑफ द सिरीजची रक्कम वाटून घेत असताना दिसत आहे.
टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सामन्यानंतर दोघांनी मिळून एक मजेशीर व्हिडीओ बनवला असून यामध्ये दोघे प्लेअर ऑफ द सिरीजची रक्कम वाटून घेत असताना दिसत आहे.
पहा व्हिडीओ -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement