IND vs NZ 2nd T20: सूर्याच्या मुलाखती दरम्यान ऋषभ पंतची मध्येच एंट्री, मागून मारली मिठी (Watch Video)
सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे शतक आहे. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या डावात त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या ज्यात 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) आपला सुरेख फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) दुसऱ्या T20 सामन्यात शानदार शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे शतक आहे. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या डावात त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या ज्यात 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीने चाहत्यांसह क्रिकेटरसिकांचीही मने जिंकली. सूर्याच्या या खेळीनंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
Tags
Hardik Pandya
Ind
IND Vs NZ
IND vs NZ T20I
IND vs NZ T20Is
India
India Vs New Zealand
India vs New Zealand T20I Series
India vs New Zealand T20Is
Kane Williamson
new zealand
NZ
Rishabh Pant
Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav 2nd T20 Hundred
Surya Kumar Yadav hundred
Surya Kumar Yadav T20 Hundred
ऋषभ पंत
केन विल्यमसन
टी-२०
न्यूझीलंड
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
सूर्य कुमार यादव
सूर्य कुमार यादव टी-20 शतक
सूर्य कुमार यादव दुसरे टी-20 शतक
सूर्य कुमार यादव शतक
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement