Tula Manla Re Bhau: ही दोस्ती तुटायची नाय! सूर्याच्या सेंच्युरीवर विराटकडून मराठीत कौतुक, पहा पोस्ट

शुक्रवारी झालेल्या मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यात सूर्याने शतकीय खेळी खेळली आणि मुंबईला विजय मिळवुन दिला. त्याच्या या शतकीय पारीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचे मराठीत कौतुक केले.

Photo Credit - Insta

भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदांज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) जेव्हा-जेव्हा फलंदांजीला येतो तेव्हा आपल्या चाहत्यांना एक वेगळीच चमक दोखवतो. शुक्रवारी झालेल्या मुंबई विरुद्ध गुजरात (MI vs GT) सामन्यात सूर्याने शतकीय खेळी खेळली आणि मुंबईला विजय मिळवुन दिला. त्याच्या या शतकीय पारीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचे मराठीत कौतुक केले. विराटने इंन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करुन 'तुला मानला भाऊ' असे लिहुन त्याचे कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement