Dinesh Karthik Bows to Hardik Pandya: हार्दिक पांड्या याच्या कामगिरीपुढे आदराने झुकला दिनेश कार्तिक (पाहा व्हिडिओ)
आशिया चषक 2022 सामन्यामध्ये भारताने (रविवारी, 28 ऑगस्ट) रोजी पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केले. या वेळी हार्दिक पांड्या याचा षटकार विशेष महत्त्वाचा ठरला. त्याच्या या कामगिरीवर दिनेश कार्तिकने मैदानातच आदराने झुकत पांड्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
Asia Cup 2022: भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या याने केलेल्या आचाट कामगिरीने भारताला विजय मिळवून दिला. आशिया चषक 2022 सामन्यामध्ये भारताने (रविवारी, 28 ऑगस्ट) रोजी पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केले. या वेळी हार्दिक पांड्या याचा षटकार विशेष महत्त्वाचा ठरला. त्याच्या या कामगिरीवर दिनेश कार्तिकने मैदानातच आदराने झुकत पांड्याच्या कामगिरीचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)