Dinesh Chandimal Century: न्युझीलंडविरुद्ध दिनेश चंडिमलने झळकावले शानदार शतक, पहिल्याच दिवशी श्रीलंकेची चांगली सुरुवात
श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा स्टार फलंदाज दिनेश चंडिमलने शानदार शतक झळकावले आहे.
Tags
Galle
Galle International Stadium
New Zealand tour of Sri Lanka
New Zealand vs Sri Lanka Scorecard
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Sri Lanka vs New Zealand
Sri Lanka vs New Zealand Scorecard
Test Cricket 2024
Test Series
New Zealand National Cricket Team vs New Zeland National Cricket Team match Scorecard
गॅले
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम
न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका स्कोअरकार्ड
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड स्कोअरकार्ड
कसोटी क्रिकेट 2024
कसोटी मालिका
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड
Dinesh Chandimal Century
दिनेश चंडिमल शतक
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement