DC vs CSK, IPL 2024, Match Live Score Update: दिल्लीची दमदार सुरुवात, अर्धशतक झळकावून वॉर्नर बाद, पाथीरानाने घेतला जबरदस्त झेल
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, दिल्लीने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दिल्लीला पहिला धक्का लागला आहे. दिल्लीचा स्कोर 93/1
Tags
Chennai Super Kings
Chennai Super Kings Kings and Delhi Capitals
Chennai Super Kings vs Delhi Capitals
CSK
CSK and DC
CSK vs DC
David Warner
DC
DC and CSK
DC vs CSK
Delhi Capitals
Delhi Capitals vs Chennai Super Kings
dr y s rajasekhara reddy aca vdca cricket stadium
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2024
IPL
IPL 2024
kolkata Knight Riders
Lucknow Super Giants
MS Dhoni
Mumbai Indians
Punjab Kings
Rajasthan Royals
Ravindra Jadeja
Rishabh Pant
Royal Challengers Bangalore
Ruturaj Gaikwad
Sunrisers Hyderabad
Tata Indian Premier League
Tata Indian Premier League 2024
Tata IPL
Tata IPL 2024
visakhapatnam
आयपीएल
आयपीएल 2024
आर.जी. पंत
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2024
एमएस धोनी
कोलकाता नाईट रायडर्स
गुजरात टायटन्स
चेन्नई सुपर किंग्ज किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2024
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024
डीसी
डीसी आणि सीएसके
डीसी विरुद्ध सीएसके
डेव्हिड वॉर्नर
डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
पंजाब किंग्स
मुंबई इंडियन्स
रुतुराज गायकवाड
रॉबर्ट किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
लखनौ सुपर जायंट्स
विशाखापट्टणम
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके
सीएसके आणि डीसी
सीएसके विरुद्ध डीसी
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement