PBKS vs DC: धर्मशाला पोहोचल्यावर दिल्ली कॅपिटल्सचे पारंपारिक नृत्याने करण्यात आले स्वागत, व्हिडिओ आला समोर
पीबीकेएसचे दुसरे होम ग्राउंड असलेल्या धर्मशाला येथील मैदानावर आज दोन्ही संघ एकमेकांना आव्हान देतील. दिल्लीचा संघ आदल्या दिवशी सामन्याच्या ठिकाणी पोहोचला, तिथे पारंपारिक पद्धतीने संघाचे जंगी स्वागत करण्यात आले.
दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या आयपीएल 2023 (IPL 2023) च्या मोहिमेत पंजाब किंग्ज (PBKS vs DC) विरुद्ध त्यांचा 13 वा सामना खेळेल. पीबीकेएसचे दुसरे होम ग्राउंड असलेल्या धर्मशाला येथील मैदानावर आज दोन्ही संघ एकमेकांना आव्हान देतील. दिल्लीचा संघ आदल्या दिवशी सामन्याच्या ठिकाणी पोहोचला, तिथे पारंपारिक पद्धतीने संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ फ्रँचायझीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)