IPL 2023 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात विकेट्सने केला पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावरून 9व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा (DC vs RCB) सात गडी राखून पराभव करत मोसमातील चौथा विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावरून 9व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे 10 सामन्यांत 10 गुण झाले असून तो पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीला आपला पुढील सामना 10 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ 9 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.
ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
Tags
Bengaluru
David Warner
DC
Delhi Capitals
Faf du Plessis
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
IPL 2023 Point Table
M Chinnaswamy Stadium
RCB
RCB Vs DC
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore and Delhi Capitals
Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals
Tata IPL
TATA IPL 2023
Virat Kohli
आयपीएल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 पॉइंट टेबल
आरसीबी
आरसीबी विरुद्ध डीसी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
डीसी
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
फाफ डू प्लेसिस
बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement