IND vs SA 3rd T20: दीपक चहरने मँकाडिंगची संधी जाणूनबुजून सोडली, ट्रिस्टन स्टब्सला असा दिला इशारा (Watch Video)

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) यालाही आज ही संधी मिळाली होती, पण त्याने आज येथे स्टब्सला बाद केले नाही आणि शानदार रीतीने इशारा देऊन निघून गेला.

Photo Credit - Twitter

क्रिकेटच्या खेळात मॅनकाडिंगचा समावेश आता फेअर प्लेच्या नियमांमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला क्रीझच्या बाहेर पाहिले तर तो त्याला बाद करू शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) यालाही आज ही संधी मिळाली होती, पण त्याने आज येथे स्टब्सला बाद केले नाही आणि शानदार रीतीने इशारा देऊन निघून गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)