Graham Thorpe Dies: माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प याचं निधन, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी वाहली श्रध्दांजली
इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्फ यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वयाच्या ५५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ग्रॅहम थॉर्फ यांने १२ वर्ष इंग्लंड क्रिकेटचे प्रतिनिधीत्व केले.
Graham Thorpe Dies: इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्फ यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वयाच्या 55 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ग्रॅहम थॉर्फ यांने १२ वर्ष इंग्लंड क्रिकेटचे प्रतिनिधीत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये 6744 धावा केल्या. ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केले आहे. कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहली आहे. (हेही वाचा- विराट कोहलीला डीआरएसने वाचवले तर श्रीलंकेच्या खेळाडूंना बसेना विश्वास, भर मैदानात झाला फुल ऑन ड्रामा! (Watch Video)
पाहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)