DC Vs RCB, IPL 2021: रविचंद्रन अश्विनच्या जागेवर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मिळाली संधी

कोरोनामुळे दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आणि अनुभवी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

इशांत शर्मा (Photo Credit: Instagram/ishant.sharma29)

कोरोनामुळे दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आणि अनुभवी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. यामुळे त्याच्या जागेवर दिल्लीच्या संघाने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement