DC vs PBKS IPL 2021: मयंक-राहुलचे ताबडतोब अर्धशतक; दिल्लीला विजयासाठी 196 धावांचं आव्हान

पंजाब किंग्सने (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयपीएलच्या (IPL) 11व्या सामन्यात पहिले फलंदाजी करून ओव्हरमध्ये विकेट गमावून 195 धावा करत दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 196 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मयंकने 69 आन राहुलने 61 धावा केल्या.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

DC vs PBKS IPL 2021: पंजाब किंग्सने (Punjab Kings) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयपीएलच्या (IPL) 11व्या सामन्यात पहिले फलंदाजी करून ओव्हरमध्ये विकेट गमावून 195 धावा करत दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 196 धावांचं लक्ष्य दिलं आहे.  मयंकने 69 आन राहुलने 61 धावा केल्या. मयंकने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले.  दोघांनी 122 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. यानंतर दीपक हुड्डाच्या (Deepak Hooda) नाबाद 22 धावा आणि शाहरुख खानच्या नाबाद 15 धावांच्या जोरावर संघाने आव्हानात्मक धावसंख्या गाठली. दुसरीकडे, दिल्लीकडून क्रिस वोक्स, आवेश खान, लुकमान मेरीवाला आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 1 काढली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now