DC vs MI, IPL 2022 Match 2: कुलदीप यादवने मुंबई इंडियन्सला दिला मोठा झटका, किरॉन पोलार्ड कॅच आऊट
DC vs MI, IPL 2022 Match 2: प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने धडाकेबाज किरॉन पोलार्ड याच्या रूपात चौथी विकेट गमावली. पोलार्ड 2 धावा करून बाद झाला. कुलदीपच्या गोलंदाजीवर मोठे फटका खेळण्याच्या प्रयत्नात पोलार्ड टिम सेफर्ट याच्या हाती झेलबाद झाला. यासोबत 15.5 षटकांत मुंबईने 122 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. दुसरीकर ईशान किशन संयमाने फलंदाजी करत आहे.
DC vs MI, IPL 2022 Match 2: प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धडाकेबाज किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या रूपात चौथी विकेट गमावली. पोलार्ड 2 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) गोलंदाजीवर मोठे फटका खेळण्याच्या प्रयत्नात पोलार्ड टिम सेफर्ट याच्या हाती झेलबाद झाला. यासोबत 15.5 षटकांत मुंबईने 122 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. दुसरीकर ईशान किशन संयमाने फलंदाजी करत आहे.
Tags
DC vs MI
DC vs MI 2022
DC vs MI 2022 Live
Delhi Capitals
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
MI vs DC
MI vs DC Live
Mumbai Indians
Mumbai Indians vs Delhi Capitals
Mumbai Vs Delhi
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement