David Warner Playing With His Daughter At Lord's: डेव्हिड वॉर्नर आपल्या मुलीसोबत लॉर्ड्सवर क्रिकेट खेळताना दिसला, पहा व्हिडिओ

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आपल्या मुलीसोबत लॉर्ड्सवर क्रिकेट खेळताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement