Vintage David Warner: डेव्हिड वॉर्नरने हारिस रौफला जबरदस्त चोपला, 145 KMPH बॉलवर लगावला एक अनोखा शॉट; पाहा व्हिडिओ
डेव्हिड वॉर्नरचा एक शॉटही व्हायरल झाला आहे. त्याने हारिस रौफकडून 145 किमी प्रतितास चेंडू टिपला आणि मिडविकेटवर षटकार मारला.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान डेव्हिड वॉर्नरचा एक शॉटही व्हायरल झाला आहे. त्याने हारिस रौफकडून 145 किमी प्रतितास चेंडू टिपला आणि मिडविकेटवर षटकार मारला. आयसीसीने त्याच्या शॉटचा व्हिडिओही शेअर केला आहे. वॉर्नरचा हा शॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Abdullah Shafiq
ADAM ZAMPA
Alex Carey
Australia
Australia vs Pakistan
Australia vs Pakistan ICC World Cup 2023 Live Streaming Online
Babar Azam
Cameron Green
David Warner
Fakhar Zaman
Glenn Maxwell
Haris Rauf
Hasan Ali
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup
Iftikhar Ahmed
Imam ul Haq
Josh Hazlewood
Josh Inglis
Marcus Stoinis
Marnus Labuschagne
Mitch Marsh
Mitchell Starc
Mohammad Nawaz
Mohammad Rizwan
Mohammad Wasim
Pakistan
Pat Cummins
Salman Ali Aga
Saud Shakeel
Sean Abbott
Shadab Khan
Shaheen Afridi
Steve Smith
Travis Head
Usama Mir
अब्दुल्ला शफीक
अॅडम झाम्पा
अॅलेक्स कॅरी
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
आयसीसी विश्वचषक
इफ्तिखार अहमद
इमाम उल हक
उसामा मीर
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
कॅमेरॉन ग्रीन
ग्लेन मॅक्सवेल
जोश इंग्लिस
जोश हेझलवूड
ट्रॅव्हिस हेड
डेव्हिड वॉर्नर
पाकिस्तान
पॅट कमिन्स
फखर जमान
बाबर आझम
मार्कस स्टॉइनिस
मार्नस लॅबुशेन
मिच मार्श
मिचेल स्टार्क
मोहम्मद नवाज
मोहम्मद रिझवान
मोहम्मद वसीम
शादाब खान
शाहीन आफ्रिदी
शॉन अॅबॉट
सलमान अली आगा
सौद शकील
स्टीव्ह स्मिथ
हरिस रौफ
हसन अली
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement