CSK vs KKR, IPL 2022: चेन्नईला पहिला झटका, ऋतुराज गायकवाड खाते न उघडता तंबूत परत
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला खाते न उघडता पॅव्हिलियन चा रस्ता दाखवला आहे.
CSK vs KKR, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सलामीच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) पहिला झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला खाते न उघडता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)