IPL 2021: Prithvi Shaw याने ठोकले 7 वे आयपीएल अर्धशतक, CSK विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची शानदार सुरुवात

पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने दिल्ली कॅपिटल्सला शानदार सुरुवात करून दिली आहे. यादरम्यान, पृथ्वीने आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत आयपीएलमधील सातवे शतक पूर्ण केले. पृथ्वीने आपल्या अर्धशतकी खेळीत 27 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 2 षटकार खेचले. 10 ओव्हरमध्ये दिल्लीने बिंबाद 99 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif