Cricket Viral Video: या अंपायरचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू, पहा व्हिडिओ
पुरंदर प्रिमिअर लिंगच्या एका सामन्यात क्रिकेटच्या पंचाकडून प्रेक्षकांचे मनोरंजन होताना पहायला मिळाले.
क्रिकेटच्या (Cricket) सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज आपल्या क्रिकेटच्या कौशल्याने सर्वांचे मनोरंजन करत असतात. पण पुरंदर प्रिमिअर लिंगच्या एका सामन्यात क्रिकेटच्या पंचाकडून प्रेक्षकांचे मनोरंजन होताना पहायला मिळाले. वाईड गेलेल्या चेंडूवर त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर सर्वांची हसून हसून पोट दुखू लागले.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)