KKR vs MI, IPL 2024 60th Match: पावसामुळे नाणेफेक होणार 9 वाजता, 16-16 षटकांचा खेळवला जाईल सामना

दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल.

MI vs KKR

KKR vs MI, IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना कोलकाताचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल. आता 16-16 षटकांचा सामना होणार आहे. पावसामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement