CSK vs KKR, IPL 2024 22th Match Toss Update: चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल.

CSK vs KKR (Photo Credit - X)

CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी म्हणजेच 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Ajay Jadav Mandal Ajinkya Rahane Andre Russell Angkrish Raghuvanshi Anukul Roy Aravelly Avanish Chennai Super Kings Chennai Super Kings Squad Chetan Sakariya Daryl Mitchell Deepak Chahar Devon Conway Dushmantha Chameera Harshit Rana kolkata Knight Riders Kolkata Knight Riders Squad Maheesh Theekshana Manish Pandey Mitchell Santner Mitchell Starc Moeen Ali MS Dhoni Mujeeb Ur Rahman Mukesh Choudhary Mustafizur Rahman nishant sindhu Nitish Rana Philip Salt Prashant Solanki Rachin Ravindra Rahmanullah Gurbaz Ramandeep Singh Ravindra Jadeja Rinku Singh RS Hangargekar Ruturaj Gaikwad Sakib Hussain Sameer Rizvi Shaik Rasheed SHARDUL THAKUR Sherfane Rutherford Shivam Dube Shreyas Iyer Simarjeet Singh Srikar Bharat Sunil Narine Suyash Sharma Tushar Deshpande Vaibhav Arora Varun Chakaravarthy Venkatesh Iyer अंगक्रिश रघुवंशी अजय जाधव मंडल अजिंक्य रहाणे अनुकुल रॉय अरावेली अवनीश आंद्रे रसेल आरएस हंगरगेकर एमएस धोनी कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स संघ चेतन साकारिया चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सुपर किंग्ज संघ डॅरिल मिशेल डेव्हॉन कॉनवे तुषार देशपांडे दीपक चहर दुष्मंथा चमीरा नितीश राणा निशांत सिंधू प्रशांत सोळंकी फिलिप सॉल्ट मनीष पांडे महेश थेक्षाना मिचेल सँटनर मिचेल स्टार्क मुकेश चौधरी मुजीब उर्फ रहमान मुस्तफिजुर रहमान मोईन अली रचिन रवींद्र रमणदीप सिंग रवींद्र जडेजा रहमानउल्ला गुरबाज रिंकू सिंग रुतुराज गायकवाड वरुण चक्रवर्ती वैभव अरोरा व्यंकटेश अय्यर शार्दुल ठाकूर शिवम दुबे शेख रशीद शेरफेन रदरफोर्ड श्रीकर भारत श्रेयस अय्यर समीर रिझवी साकिब हुसेन सिमरजीत सिंग सुनील नरेन सुयश शर्मा हर्षित राणा


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif