DC vs CSK Live Update Score: चेन्नईने दिल्लीसमोर ठेवले 224 धावांचे लक्ष्य, गायकवाड आणि कॉनवेचे अर्धशतक
चेन्नई संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून चेन्नईचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल.
आज आयपीएल 2023 मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. चेन्नई संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून चेन्नईचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल. या संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. या सामन्यात चेन्नईला सावध राहावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली समोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)