Buttler Fear R Ashwin: बटलरला सतावत आहे अश्विनची भीती, Mankading आऊट पासुन राहत आहे सावध

आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे.

T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. तसेच विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक केले आहे. दुसऱ्या इंनिग पासुन इंग्लंडने जबरदस्त सुरुवात केली आहे. नऊ षटकांत बिनबाद 91 धावा केल्या. त्याला विजयासाठी 66 चेंडूत 78 धावा करायच्या आहेत. या दरम्यान अश्विनची भीती बटलरला सतवत आहे बटलरला, Mankading आऊट पासुन सावध राहत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement