NZ vs ENG: विश्वचषकापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, स्फोटक अष्टपैलू 'बेन स्टोक्स' पहिल्याच सामन्यातून बाहेर!

विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारी 2 वाजता सुरू होईल.

आयसीसी विश्वचषक 2023 आधी (ICC Crcket World Cup 2023) इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. अहवालानुसार, इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पहिल्या सामन्यातून बाहेर असल्याचा दावा केला जात आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडसाठी पहिला सामना खूप कठीण आहे. विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारी 2 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर कॅप्टन मीट झाली. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने बेन स्टोक्स दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement