IND W vs AUS W, CWG 2022 Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये मोठा निष्काळजीपणा, कोविड पॉझिटिव्ह ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संघात समावेश
या सामन्याच्या मध्यावरच ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राला संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोरोना संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे. या सामन्याच्या मध्यावरच ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राला संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असे असतानाही तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करून खेळण्याची परवानगी देण्यात आली.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement