R Ashwin Replaces Axar Patel: एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघात मोठा बदल, दुखापत अक्षर पटेलच्या जागी आर अश्विनची एन्ट्री

R Ashwin (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनची (R Ashwin) वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) साठी टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री निश्चित झाली आहे. तर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतीमुळे बाहेर राहणार आहे. मात्र, अश्विन आणि अक्षर यांच्याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. तर आयसीसीने (ICC) या बद्दल अपडेट दिले आहे. तसेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 30 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आज गुवाहाटीला पोहचला यामध्ये आर. अश्विनही संघामध्ये दिसुन आला तर डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल टीम इंडियासोबत दिसला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement