ICC Cricket World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये गाळला घाम, आयसीसीने व्हिडिओ केला शेअर
हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार असून त्यासाठी भारतीय संघ बुधवारीच तेथे पोहोचला होता. गुरुवारी, सर्व खेळाडूंचे पहिले सराव सत्र होते, ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) मधील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) खेळेल. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार असून त्यासाठी भारतीय संघ बुधवारीच तेथे पोहोचला होता. गुरुवारी, सर्व खेळाडूंचे पहिले सराव सत्र होते, ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल वगळता भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी या सराव सत्रात भाग घेतला. माहितीनुसार, चेन्नईला पोहोचल्यानंतर गिलला खूप ताप आला होता. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला सावरायला थोडा वेळ लागेल.
Tags
Axar Patel
BCCI
Hardik Pandya
ICC Cricket World Cup 2023
Indian Team
Ishan Kishan
Jasprit Bumrah
KL Rahul
Kuldeep Yadav
Mohammed Shami
Mohammed Siraj
Rahul Dravid
Ravindra Jadeja
Rohit Sharma
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Team India
Virat Kohli
अक्षर पटेल
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
ईशान किशन
कुलदीप यादव
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
बीसीसीआय
भारतीय संघ
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
राहुल द्रविड
रोहित शर्मा
विराट कोहली
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement