IND vs PAK सामन्यापूर्वी Babar Azam ने घेतली Sunil Gavaskar यांची भेट, गुरुमंत्रासह घेतला ऑटोग्राफ (Watch Video)

बाबर आणि गावस्कर यांची भेट एका खासगी पार्टीदरम्यान झाली होती.

Photo Credit - Twitter

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) 23 ऑक्टोबर विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK)  यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी गावस्कर (Sunil Gavaskar) आणि बाबर (Babar Azam) भेटीचा व्हिडीओ पीसीबीने (PCB) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ देखील दिसत आहेत. बाबर आणि गावस्कर यांची भेट एका खासगी पार्टीदरम्यान झाली होती. यादरम्यान माजी भारतीय कर्णधाराने बाबरला टोपीवर ऑटोग्राफही दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)