BCCI ने IPL 2021 स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले, प्रेक्षकांनाही म्हटले धन्यवाद

बीसीसीआयने आयपीएल 2021 स्पर्धेत सामील झालेल्या सर्वांचे आभार मानले आणि प्रेक्षकांनाही धन्यवाद म्हटले. या अत्यंत कठीण काळातही आयपीएल 2021 आयोजित करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे.

विराट कोहली-एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

बीसीसीआयने (BCCI) आयपीएल (IPL) 2021 स्पर्धेत सामील झालेल्या सर्वांचे आभार मानले आणि प्रेक्षकांनाही धन्यवाद म्हटले. या अत्यंत कठीण काळातही आयपीएल 2021 आयोजित करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement