BCCI सचिव Jay Shah यांनी व्हिडिओ शेअर करुन महिला प्रीमियर लीग 'शक्ती'च्या शुभंकराचे केले अनावरण (Watch Video)

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना होणार आहे.

WPL

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी गुरुवारी महिला प्रीमियर लीग 'शक्ती'च्या शुभंकराचे अनावरण केले. एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना खेळवून 4 मार्चपासून महिला प्रीमियर लीगची उद्घाटन आवृत्ती सुरू होणार आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement