Ankeet Chavan याच्यावरील आजीवन बंदी BCCI ने हटवली; IPL स्पॉट फिक्सिंग प्रकणात आढळला होता दोषी
2013 मध्ये आयपीएल दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चव्हाणवर बोर्डाने आजीवन बंदीची कारवाई केली होती पण बीसीसीआयने आता ही बंदी संपुष्टात आणली असून त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे.
बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्पॉट फिक्सिंग (IPL Spot-Fixing) प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू अंकित चव्हाणला (Ankeet Chavhan) मोठा दिलासा दिला आहे. 2013 मध्ये आयपीएल (IPL) दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चव्हाणवर बोर्डाने आजीवन बंदीची कारवाई केली होती पण बीसीसीआयने आता ही बंदी संपुष्टात आणली असून त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे.
Tags
Ankeet Chavan
Ankeet Chavan Cricketer
Ankeet Chavan IPL
Indian Premier League 2013
IPL 2013 Spot-Fixing
IPL Spot-Fixing
IPL spot-fixing scandal
Rajasthan Royals
अंकित चव्हाण
अंकित चव्हाण आयपीएल
अंकित चव्हाण क्रिकेटर
आयपीएल 2013 स्पॉट-फिक्सिंग
आयपीएल स्पॉट फिक्सिंग
इंडियन प्रीमियर लीग 2013
राजस्थान रॉयल्स