IND Squad for U19 World Cup 2024: आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पंजाबचा उदय सांभाळणार संघाची कमान
बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. उदय सहारनला भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच भारतीय संघाला प्रथम दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिका खेळायची आहे, त्यानंतर विश्वचषक खेळवला जाणार आहे.
U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 दक्षिण आफ्रिकेतील पाच मैदानांवर आयोजित केला जाणार आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. उदय सहारनला भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच भारतीय संघाला प्रथम दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिका खेळायची आहे, त्यानंतर विश्वचषक खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटीत केएल राहुलने केला मोठा पराक्रम, अशी अनोखी कामगिरी करणारा ठरला तो तिसरा भारतीय फलंदाज)
अंडर-19 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ:
उदय सहारन (कर्णधार), अर्शीन, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला.
बॅकअप खेळाडू: दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.
🚨 NEWS 🚨: India U19 squad for tri-series in South Africa & ICC Men’s U19 World Cup announced. #U19WorldCup
More Details 👇https://t.co/Xf893sue1S
— BCCI (@BCCI) December 12, 2023
A brand new format in the ICC U19 Men's Cricket World Cup 2024 for the next generation to showcase their talent 🎇#U19WorldCup pic.twitter.com/nKQAZf92xr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) December 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2023 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

