IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: बांगलादेशची दुसरी विकेट पडली, मोमिनुल हक 5 धावा करून बाद

आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. नुकताच खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने दुसरा झटका लागला. मोमिनुल हक 5 धावा करून बाद झाला आहे. बांगलादेशची धावसंख्या 13/2 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement