IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: बांगलादेशची पडली चौथी विकेट, उमरान मलिकने यासिर अलीला केले बाद

प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.

उमरान मलिक (Photo Credit: PTI)

Umran Malik Wicket: उमरान मलिकने बांगलादेशला 107 धावांवर चौथा धक्का दिला आहे. त्याने यासिर अलीला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. फील्ड अंपायरने आऊट दिले नाही पण रिव्ह्यूमुळे त्याला यश मिळाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement