SL vs BAN Asia Cup 2023 Live Update: आशिया कपमध्ये बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमधील सामना खेळला जात आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात या स्पर्धेच्या चालू आवृत्तीतील पहिला सामना आहे.
आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा सामना गुरुवारी (31 ऑगस्ट) श्रीलंकेशी (SL vs BAN) होणार आहे. कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना खेळला जात आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात या स्पर्धेच्या चालू आवृत्तीतील पहिला सामना आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून गट-बीमध्ये फलंदाजीचा निर्णय घेतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)