SL vs BAN ICC World Cup 2023 Live Streaming: विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश - श्रीलंका आमनेसामने, लंकेसाठी आजचा सामना 'करो या मरो'चा; येथे पाहा लाइव्ह

बांगलादेशचा संघ आधीच विश्वचषकातून बाहेर पडला आहे, तर श्रीलंका संघासाठी उपांत्य फेरीची कोणतीही शक्यता जिवंत ठेवण्यासाठी हा सामना 'करो किंवा मरो' असा होणार आहे.

SL vs BAN (Photo Credit - Twitter)

सोमवारी (6 नोव्हेंबर) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) 38व्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) संघ आमनेसामने आहेत. बांगलादेशचा संघ आधीच विश्वचषकातून बाहेर पडला आहे, तर श्रीलंका संघासाठी उपांत्य फेरीची कोणतीही शक्यता जिवंत ठेवण्यासाठी हा सामना 'करो किंवा मरो' असा होणार आहे. या विश्वचषकात बांगलादेशने आतापर्यंत 7 पैकी फक्त 1 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत, तर श्रीलंकेने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Angelo Mathews Bangladesh Chamika Karunaratne Charith Asalanka Dhananjaya de Silva Dilshan Madushanka Dimuth Karunaratne Dunith Wellalage Dushan Hemantha Dushmantha Chameera Hasan Mahmud ICC Cricket World Cup 2023 ICC World Cup 2023 Kasun Rajitha Kusal Mendis Kusal Perera Lahiru Kumara. Litton Das Mahedi Hasan Maheesh Theekshana Mahmudullah Mehidy Hasan Miraz Mushfiqur Rahim Mustafizur Rahman Najmul Hossain Shanto Nasum Ahmed Pathum Nissanka Sadeera Samarawickrama Shakib Al Hasan Shoriful Islam Sri Lanka Sri Lanka vs Bangladesh Tanzid Hasan Tanzim Hasan Sakib Taskin Ahmed Towhid Hridoy अँजेलो मॅथ्यूज आयसीसी क्रिकेट विश्वचषक आयसीसी विश्वचषक २०२३ कसून रजिथा कुसल परेरा कुसल मेंडिस चमिका करुणारत्ने चारिथ असलंका तनजीद हसन तन्झीम हसन तस्किन अहमद तौहिद ह्रदोय दिमुथ करुणारत्ने दिलशान मदुशंका दुनिथ वेललागे दुशान हेमंथा दुष्मंथा चमीरा धनंजया डी सिल्वा नजमुल हुसेन शांतो नसुम अहमद पाथुम निसांका बांगलादेश महमुदुल्ला महेदी हसन महेश थेक्षाना मुशफिकुर रहीम मुस्तफिजुर रहमान मेहिदी हसन मिराझ लाहिरू कुमारा लिटन दास शकिब अल हसन शॉरीफुल इस्लाम श्रीलंका श्रीलंका विरुद्ध बांगलादेश लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन सदीरा समरविक्रमा साकीब हसन हसन महमूद


संबंधित बातम्या

SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

South Africa vs Pakistan 2nd Test 2025 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचे मालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Australia vs India 5th Test 2025 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून