IND vs BNG T20 WC 2022: बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, दोन्ही संघात एक-एक बदल
अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल.
T20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BNG) यांच्यात होणार आहे. अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल. दरम्यान टॅास झाला असुन बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशसाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशचा संघ चढ-उतार करत आहे, पण या सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरणार आहे.
Tags
Bangladesh
Cricket on DD Sports
DD National
dd sports
DD Sports Live Telecast
Hotstar
IND VS BAN
Ind vs BAN DD National Telecast
Ind vs BAN DD Sports Telecast Ind vs Ban Live
Ind vs BAN on DD Sports
IND vs BAN Telecast
IND vs BNG
India
India vs Bangladesh
India vs Bangladesh Live Streaming
India vs Bangladesh on DD Sports
India vs Bangladesh Telecast T20 World Cup
Live Match
Live streaming
T20
T20 World Cup 2022
T20 World Cup on DD Sports
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement