BNG vs ZIM: बांगलादेशने केला झिम्बाब्वेचा पराभव, गट 2 च्या गुणतालिकेत भारतासोबत केली बरोबरी
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 8 बाद 148 धावाच करू शकला.
विश्वचषकाचा 28 वा सामना बांगलादेश आणि झिम्बाब्वे (BNG vs ZIM) यांच्यात खेळला गेला. रविवारी (30 ऑक्टोबर) ब्रिस्बेनच्या मैदानावर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 8 बाद 148 धावाच करू शकला. बांगलादेशने हा सामना तीन धावांनी जिंकला. बांगलादेशने गट 2 च्या गुणतालिकेत भारताची बरोबरी केली आहे. या विजयासह बांगलादेशचेही 4 गुण झाले आहेत, मात्र भारताच्या खराब नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement