IND vs BAN 2nd ODI Live Update: बांगलादेशची 217 धावांवर पडली सातवी विकेट, उमरानने महमुदुल्लाला केले बाद

या भागीदारीमुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे.

IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: बांगलादेशची 217 धावांच्या स्कोअरवर सातवी विकेट पडली. महमुदुल्लाह रियाद 96 चेंडूत 77 धावा करून बाद झाला आहे. उमरान मलिकच्या चेंडूवर विकेटकीपर लोकेश राहुलने त्याचा झेल टिपला. महमुदुल्लाह आणि मेहदी यांच्यात सातव्या विकेटसाठी 148 धावांची विक्रमी भागीदारी झाली. या भागीदारीमुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे. एका टप्प्यावर बांगलादेशची धावसंख्या 6 बाद 69 अशी होती, पण महमुदुल्ला आणि मेहदी यांनी बांगलादेशची धावसंख्या 217 धावांपर्यंत नेली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif