IND vs PAK: भारताविरुद्धच्या 'युद्ध'पूर्वी पाकिस्तानसाठी वाईट बातमी; स्टार फलंदाजाच्या डोक्याला दुखापत

टीमचा स्टार फलंदाज शान मसूदला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर नेट सत्रादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Photo Credit - Twitter

टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार फलंदाज शान मसूदला (Shan Masood) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर नेट सत्रादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मोहम्मद नवाजच्या शाॅटमुळे मसूदच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement