Babar Azam New Record: वनडे क्रिकेटच्या इतिहासात बाबर आझमचा अनोखा विक्रम, 100 डावात सर्वाधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू

बाबर आझम वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 100 डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बाबरने पहिल्या 100 डावात 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने या धावा 58 पेक्षा जास्त सरासरीने केल्या आहेत.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आपल्या कारकिर्दीत एकामागून एक विक्रम करत आहे. गुरुवारी तो अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या काळात बाबरने अनोखा विक्रम केला. बाबर आझम वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 100 डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बाबरने पहिल्या 100 डावात 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने या धावा 58 पेक्षा जास्त सरासरीने केल्या आहेत. यामध्ये 18 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. (हे देखील वाचा: PAK vs AFG 2nd ODI Highlights: नसीम शाहचा पुन्हा धमाका, अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला; पहा शेवटच्या षटकाचा थरार (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now