Babar Azam Trolled: बांगलादेशविरुद्ध बाबर आझम पुन्हा फ्लॉप, ट्रोल करत नेटकऱ्यांनी केली निवृत्तीची मागणी, पाहा

PAK vs BAN 2nd Test: पाकिस्तानकडून पहिल्या डावात अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब सलामीला आले. अयुब 58 धावा करून बाद झाला. तर खातेही उघडता आले नाही. यानंतर बाबर आझम मैदाना आला पुन्हा एकदा फ्लॉप शो करुन गेला. तो 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Babar Azam (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: रावळपिंडी येथे पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिला दिवस पासामुळे वाय गेला. आज दुसऱ्या दिवशी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानकडून पहिल्या डावात अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब सलामीला आले. अयुब 58 धावा करून बाद झाला. तर खातेही उघडता आले नाही. यानंतर बाबर आझम मैदाना आला पुन्हा एकदा फ्लॉप शो करुन गेला. तो 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आऊट झाल्यानंतर बाबरला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. एका यूजरने बाबर यांच्या निवृत्तीची मागणी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now