Azhar Mahmood यांची NZ विरुद्धच्या T20 मालिकेसाठी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, Wahab Riaz संघ व्यवस्थापक

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ 9 एप्रिलला जाहीर होणार आहे.

NZ vs PAK T20 Series: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अझहर महमूद (Azhar Mahmood) याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांची संघाच्या वरिष्ठ व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर मन्सूर राणा यांचे नाव संघाच्या व्यवस्थापकपदी परत करण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ 9 एप्रिलला जाहीर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या