IND W vs AUS W 2nd T20 2022: ऑस्ट्रेलियाची वेगवान फलंदाजी, भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघ दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. नाणेफेक जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने 57 चेंडूत 89 धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 82 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement