Viral Video: ऑस्ट्रेलियन चाहते राम भक्तीत तल्लीन, लावला जय श्री रामचा नारा, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन समर्थकांनी स्टेडियमबाहेर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यातील विश्वचषकातील दहावा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील चाहते मोठ्या संख्येने येत आहेत. या सामन्यादरम्यानच एक अशी घटना घडली, ज्याला पाहून भारतीय लोक खूप खूश आहेत. ऑस्ट्रेलियन समर्थकांनी स्टेडियमबाहेर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)